बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी Buddha Purnima Quotes In Marathi

Buddha Purnima Quotes In Marathi: बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्म यांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो.. भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्माचा दिवस म्हणून ओळखला जातो.. हा सण मोठ्या उत्साहाने बुद्धधर्म साजरा करत असतात.. त्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक जण एकमेकांना जगातील सर्व दुःख निवारण करण्यासाठी गौतम बुद्ध यांनी अनेक मार्ग सांगितले आहेत.. बुद्धपौर्णिमेच्या कोईट्स पाठवत असतात…

भारतात ही जयंती अनेक मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.. भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.. भगवान श्री गौतम बुद्ध हे विष्णु धर्माचे संस्थापक होते आणि त्यांना विष्णूंचा 9वा अवतार मानला जातो.. भगवान श्री गौतम बुद्ध हे राजघराण्यातील होते.. त्यांनी लोकांसाठी अनेक संदेश लिहिला आहे भूतकाळात रमून का भविष्य तक्रार करू नका वर्तमानावर लक्ष द्या…

तर सुखी राहण्याचे एकमेव मार्ग असेल हा असे अनेक शिकवण गौतम बुद्ध यांनी लोकांपर्यंत पोहोचवले.. buddha purnima wishes in marathi, buddha purnima quotes in English, buddha purnima wishes in Marathi 2021, buddha purnima sms in Marathi, buddha purnima quotes in marathi तीन गोष्टी कधीच लपून राहणे सूर्य असो चंद्र असो किंवा सत्य असो.. जो मनुष्य स्वतःवर खरं प्रेम करत असतो तो दुसऱ्या व्यक्तीला कधीच दुखावू शकत नाही..

Buddha Purnima Quotes In Marathi

Buddha Purnima Quotes In Marathi

आदर हा आरशाप्रमाणे असतो.

जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल..!!

 

Adar ha aarshaprmane asto..

jitka tumhi adhik dakhaval titka tumhala to adhik part milel..!!

 

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही

अधिक कवटाळून ठेवलेले असतं..!!

 

Tumhi tich gost gamavata jya gostila tumhi adhik

kavtalun thevlele asta..!!

 

चित्त हे पाण्याप्रमाणे आहे.

जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर

नसतं तेव्हा काहीच दिसत नाही.

पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो..!!

 

Chit he panyapramane aahe,

jevha pani khalakhat asta tyachpramane chit tharyvar

nasta tevhach kahich dist nahi..

pan pani jevha shant asta tevha tyacha talanhi disto..!!

buddha purnima wishes in marathi

Buddha Purnima Quotes In Marathi

सर्वात गडद रात्र म्हणजे तुमचे अज्ञान..!!

 

Sarvat gad ratra mhanje tumche adnyn..!!

 

एक क्षण एक दिवस बदलू शकतो

एक दिवस आयुष्य बदलू शकतो

आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो..!!!

 

Ek kshan ek divas badlu shakto

Ek divas aayushya badlu shakto

Aani ekhadyache aayushya he sampurn jag badlu shakto..!!

 

तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही,

प्रयत्न करणे व्यर्थ नाही,

तुम्ही स्वतःला शांत करा,

वादळ स्वतःहून निघून जाईल..!!

 

Tumhi vadlala shant karu shakt nahi

Pratyn karne vyrtha nahi

Tumhi swatala shant kara,

Vadal swatahun nighun jail..!!

buddha purnima quotes in English

Buddha Purnima Quotes In Marathi

क्षमा म्हणजे काय

चुरगळ्यांनंतरही फुलांच्या

पकल्यांनी दिलेला सुगंध

म्हणजे क्षमा..!!

 

Kshama mhanje kay

Chrgalyanantehi phulanchya

Oaklyani dilela sugandh

Mhanje kshama..!!

 

एक प्रवास अंधारातून प्रकाशाकडे

असत्याकडून ज्ञानाकडे अशाश्वेताकडून चिरंतनाकडे..!

एक सिद्धार्थ प्रत्येकाला एक प्रवास

सिद्धार्थाकडून बुद्धाकडे

बुद्ध नव्हे एक व्यक्ती मात्र ज्ञानाचा

तो एक सार्थ धर्म बुद्धमार्ग..!!

 

Ek pravas andharatun prakashakade

Asasyakadun dnynkade ashshvetakadun chrantnakde

Ek siddhtharkade budydhakade

Siddydhatharkadun budydhakade

Budydh navhe ek vykti matra dnyancha

To ek sartha dharma buddhmarga.!!

 

आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी

तुलना करत राहिल्यास तुम्हाला

कधीच मनःशांती मिळणार नाही.

आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा..!!!

 

Aapla aayushy he dusryanchya ayushyshi

Tulana kart rahilyas tumhala

Kadhich mn:shanty milnar nahi

Aaplya man:shanty milnar nahi

Aaplyakade je aahe tyamadhe anandi raha..!!

buddha purnima wishes in Marathi 2021

Buddha Purnima Quotes In Marathi

पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या

छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची

छाया अधिक शीतल असते..!!

 

Purthvi varil ghandat vrukshanchya

Chayepeksha vivek rupi vrukshanchi

Chhay adhik shitla aste..!!

 

मी काय केले कधीच

 पाहत नाही,

मी पाहतो कि

मी काय करू शकतो..!!

 

Mi kay kle kadhich

Pahat nahi,

Mi pahto ki

Mi kay karu shakto..!!

 

भूतकाळ आधीच निघून गेला आहे

आणि भविष्यकाळाबाबत

 तुम्हाला

कोणतीही माहिती नाही.

 तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट

 आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ

त्यामुळे वर्तमानातच जगा..!!

 

Bhutkal adhich nighun gela aahe

Aani bhavishyakalababat

Tumhala

Kontihi mahiti nahi

Tumhala jagnyasathi ekch gst

Aahe aani ti mhanje vartmankal

Tyamule vartmanatch jaga..!!

buddha purnima sms in Marathi

Buddha Purnima Quotes In Marathi

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही

बुद्ध शांती आहे, हिंसा नाही

बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही

बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही..!!

 

budhdh vichar aahe, durachar nahi

budhdh shanty aahe, hinsa nahi

budhdh prabudhdh aahe, yudhdh nahi

budhdh sudhdh aahe, thotand nahi..!!

 

आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे

कोणाचीही भीती न बाळगणे.

 कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका.

कोणावरही अवलंबून राहू नका..!!

 

Aaplya amittvache sahrya mhanje

Konachihi bhiti na balgane

Kadhihi konachihi bhiti balgun rahu naka

Konavarhi avlambun rahu naka..!!

 

बुद्ध पौर्णिमेचा सण आहे

आनंद आणि साधनेने भरलेले घर असो

जो पण येईल तुमच्या मनाजवळ

तो नेहमी आनंदाने भरलेला असो..!!

 

Budhdh paurnimecha sn aahe

Anand ani sadhnene bharlele ghar aso

Jo pan yeil tumchya manajaval

To nehmi anandane bharlela aso..!!

buddha purnima quotes in marathi

Buddha Purnima Quotes In Marathi

जीवनात संकट आलं तर बुद्धाप्रमाणे शांत राहा…

विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम..!!

 

Jivnaat sankat aala tar budhdhpramane shant raha..!!

Vishwa vandiy mahakarunik tathagat gautam..!!

 

जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत सूर्य,

चंद्र आणि सत्य – भगवान गौतम बुद्ध..!!

 

Jagat tin gosti kadhihi lapvalya jaat nahit surya,

Chandra aani satya – bhagavan gautam budhdh..!!

buddha thoughts Marathi

Buddha Purnima Quotes In Marathi

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुःख –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Aaplya sanchit papacha parinam mhanje dukha –

bhagavn gautam budhdh..!!

 

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त

इजा नकारात्मक विचार करतात –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Tumcha shatru jitka eja kart nahi tyapeksha

jast eja nakaratmak vichar karat –

bhagavan gautam budhdh..!!

 

तुम्हाला तुमच्या क्रोधासाठी शिक्षा मिळत नाही

याउलट तुम्हाला क्रोधापासूनच शिक्षा मिळते –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Tumhala tumchya krodhasathi shiksha milat nahi

yaulat tumhala krodhpasunch shiksha milate –

bhagvan gautam budhdh..!!

buddha thoughts Marathi 2021

Buddha Purnima Quotes In Marathi

सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही,

त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Sukha milvayacha kontach rasta nahi,

tyapeksha anandi rahane hach sukhi rahnycha ekmev rasta aahe –

bhagavan gautam budhdh..!!

 

राग कवटाळून धरणे म्हणजे स्वतः विष पिऊन समोरच्या

व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान आहे –

भगवान गौतम बुद्ध..!!

 

Rag katalu dharne mhanje sawat:vish piun samorchya

vyktichya marnachi vaat pahnyasaman aahe –

bhagavn gautam budhdh..!!

 

संयम खूप कडवट असतो,

पण त्याचे फळ खूप गोड असतं..!!

 

Saiyam khup kadvat asto,

pan tyache khup god asta..!!

buddha purnima quotes in Marathi 2021

Buddha Purnima Quotes In Marathi

चुरघळल्याानंतरही फुलाच्या पाकळ्यांनी

दिलेला सुगंध म्हणजे क्षमा..!!

 

Chrghllyananterhi phulachya paklayni

dilela sugandh mhanje kshama..!!

 

शरीर निरोगी ठेवणे ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे,

नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही..!!

 

Sashir nirogi thevane hi aapli ek mhatvachi jababdari aahe,

nahitar aapan manila sithar thevu shaknaar nahi..!!

 

आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही,

आनंदी राहणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे..!!

 

Anand milvnyacha kontach marga nahi,

anandi rahane hach sukhi honyacha marga aahe..

buddha purnima Qoutes in Marathi

Buddha Purnima Quotes In Marathi

बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील अज्ञाना अंधःकार दूर

करेल आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल..!!!

 

Budhdh paurnima aaj tumchya aayushtil adnynana andhkar dur

karel aani tumhala shanti aani dnynmargakade gheun jail..!!!

buddha purnima wishes in Marathi 2022

Buddha Purnima Quotes In Marathi

 

अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणार,

दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,

विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध..!!

 

Akhand vishwala  shantetecha sandesh denara,

dya, kshama, shantichi shkavan denare,

Vishwa vandiy mahakarunik tathagat gautam budhdh..!!

कृपया इकडे पण लक्ष द्या

ही बौद्ध पौर्णिमा भारतात वैश्य पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते.. तसेच भगवान बुद्ध यांना विष्णूचा नववा अवतार देखील मानला आहे.. बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.. हा दिवस बुद्ध दरम्यान साठी खूप महत्त्वाचा दिवस असतो.. या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक जण एकमेकांना कोईट्स पाठवत असतात..

भारतात ही बुद्ध पोर्णिमे ची सुरुवात आपले भारताचे घटना चे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती..buddha thoughts Marathi, buddha thoughts Marathi 2021, buddha purnima quotes in Marathi 2021, buddha purnima Qoutes in Marathi, buddha purnima wishes in Marathi 2022 ही बुद्ध पौर्णिमा संपूर्ण जगभरात साजरी केली जाते.. तर मी आशा करतो की या  बुद्धपौर्णिमेच्या काही कोईट्स नक्की आवडल्या असतील…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x