साखरपुडा शुभेच्छा संदेश | Engagement wishes in Marathi

Engagement wishes in Marathi : साखरपुडा झालेल्या जोडी साठी आम्ही काही खास शुभेच्छा या पोस्ट च्या माधमातून तुमच्या साठी आणल्या आहेत. साखरपुडा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो.  साखरपुडा म्हणजे लग्नाच्या आधीचा एक क्षण असतो त्या मध्ये वरवधू एकमेकांचे जोतात. तुम्ही दोघा एकमेकांचे झाले असेच आयुष्भर एकमेकांवर प्रेम करत राहा आणि हि साथ शेवटपर्यंत सोडू नका..तुमची हि जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहेत.  या साखरपुडा च्या दिवशी ती माझी झाली आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मला आयुष्य भार साठी मिळाली..

तुम्ही दोघा असेच एकमेकांवर प्रेम करता राहा व सुखा दु: खात एकमेकांची साथ कधीच सोडू नका अशी मी ईश्वरा कडे प्रार्थना करतो.. तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्य साठी खूप साऱ्या शुभेच्छा.. या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही नक्की तुमच्या मित्रांच्या साखरपुडा झाल्यावर तुमच्या प्रिय मित्रांना न विसरता त्यांना पाठवा आणि त्यांना आनंदी करा..या साखरपुड्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे क्षण येवो.. engagement wishes in marathi for husban, engagement anniversary wishes in marathi, engagement wishes for hubby in marathi, 1st engagement anniversary wishes in marathi, engagement anniversary wishes to husband in marathi, happy 1st engagement anniversary wishes in marathi, thank you message for engagement wishes in marathi, engagement wishes in marathi for brother, best engagement wishes in marathi, engagement ceremony wishes in marathi तुम्हाला या साखरपुड्याच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील अशी मी अश्या करतो. तुम्ही या शुभेच्छा Whatapp facebook आणि इतर सोसिल मिडिया वर..

Engagement wishes in Marathi

engagement wishes in marathi

आज झाली माझ्या बहिणीची सागाई,

दीदी आणि जिजुंना मनातून बधाई

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

aaj zali mazya bahinichi saagai,

didi aani jijuna mnatun bdhaai

sakhrpudyachya anek shubhechha..!!

 

सगाई की यह आपकी अंगूठी,

जीवन में लाए खुशियां अनूठी !

Happy Engagement..!!

 

sagai ki yh aapki aanguthi,

jivan me lae khushiyan anuthi !

Happy Engagement..!!

 

तुम्ही दोघी एकत्र असतात

तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते

असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.

साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!

 

tumhi doghi ektra astat

tevha tumchi jodi paripurn aste

asech prem ekmekanvar kart raha.

sakharpuda nimit khup khup aabhinandn aani shubhechha..!!

engagement wishes in marathi for husband

engagement wishes in marathi

 

आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,

शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!!

 

aaplya saavli pasun aapnch shikave,

kadhi lahan tr kadhi mothe houn jgave,

shevti kay gheun janar ahat sobat

mhanun pratek natyala hrudyatun jpave..!!

 

तुम्ही फार नशीबवान आहात

कारण जगातील करोडो लोकांमधून

तुम्ही एकमेकांना शोधून काढले…

तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.

तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

tumhi far nshibvan aahat

karn jgatil krodo lokanmadhun

tumha ekmekana sodhun kadle..

tumchi jodi parmeshwarane ek dusryasathich banvla aahe

tumhala sakharpudyachya anek shubhechha..!!

 

चला Finally साखरपुडा झाला

आता Life Time साठी तुझी सुटका नाही.!!

 

chla finally sakharpuda jhala

aata lifetime sathi tuzi sutka nahi..!!

engagement anniversary wishes in marathi

engagement wishes in marathi

 

भविष्यातील नवरदेव आणि नवरीला

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा.

परमेश्वर कृपेने तुमचे प्रेम नेहमी वाढत राहो..!!

 

bhavishyaatil nvrdev aani nvrila

sakharpudyachya anek shubhechha

parmeshwar krupene tumche prem nehmi vadht raho..!!

 

उन्हात सावली प्रमाणे,

अंधारात उजेडा प्रमाणे.

नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!!

 

unhat saavli prmane,

andhraat ujeda prmaane.

nehmi ekmekanchi saath det raha..!!

 

चला शेवटी साखर पुडा झाला,

आता lifetime तुझी सुटका नाही

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

chla shevti sakhar puda jhala,

aata lifetime tuzi sutka nahi

sakharpudyachya anek shubhechha..!!

engagement wishes for hubby in marathi

engagement wishes in marathi

 

आजचा हा दिवस कधीही न संपणाऱ्या प्रेम,

समर्पण आणि प्रणयाचा प्रवास आहे..!!

 

aajcha ha divas kadhihi n sampnarya prem,

smarpan aani prnayacha prvas aahe..!!!

 

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा,

तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

tumha doghanchi sarv swapn purn vhavi hich aamchi echa,

tumha doghana sakharpudyachya hardik shubhechha..!!

 

परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,

तुमच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे,

तुमच्या दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना..!!

 

parmeshwarane tumha doghana ekmekansathich banvle aahe,

tumchya ya sakharpudyacha mla khup anand aahe,

tumchya doghanchya ananddayi jivnasathi prarthana..!!

1st engagement anniversary wishes in marathi

engagement wishes in marathi

 

आज झाली माझ्या बहिणीची सागाई,

दीदी आणि जिजुंना मनातून बधाई

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

aaj jhali mazya bahinichi sagai.

didi aani jijuna manatun badhai

sakharpudyachya anek shubhechha…!!

 

तुम्ही दोघी एकत्र असतात

तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते

असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.

साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!

 

tumhi doghi ektra astat

tevha tumchi jodi paripurn aste

asech prem ekmekanvar kart raha.

sakharpuda nimit khup khup abhinandan aani shubhechha..!!

engagement anniversary wishes to husband in marathi

engagement wishes in marathi

 

आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,

शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!!

 

aaplya savli pasun aapnch shikave,

kadhi lhan tr kadhi mothe houn jgave,

shevti kay gheun janara aahat sobat

mhanun pratek natyala hrudyatun jpavae..!!

 

तुम्ही फार नशीबवान आहात

कारण जगातील करोडो लोकांमधून

तुम्ही एकमेकांना शोधून काढले…

तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.

तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

tumhi far nashibvan aahat

karn jgatil krodo lokanmadhun

tumhi ekmekana sodhun kadle..

tumchi jodi parmeshwarane ek dusrayasathich banvli aahe..

tumhala sakharpudyachya anek shubhechha..!!

 

चला Finally साखरपुडा झाला

आता Life Time साठी तुझी सुटका नाही..!!

 

chla finally sakharpuda jhala

ata lifetime sathi tuzi sutka nahi..!!

 

या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते तू केलंस.

माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही.

मी तयार आहे love forever साठी..!!

 

ya sampurn jgaat je koni karu shkla nahi te tu kelas.

mazya hrudyala jinklas aani kutumbalahi.

mi tyaar aahe love forever sathi..!!

 

एकेकाळी आपण अनोळखी होतो. पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत.

Proudly Engaged..!!

 

ekekali aapn anokhli hoto.pan aaj aapn perfect jodi aahot.

Proudly Engaged..!!

happy 1st engagement anniversary wishes in marathi

engagement wishes in marathi

 

हे सेलिब्रेशन फक्त आज किंवा उद्यासाठी

नाहीतर नेहमी आणि फोर एव्हरसाठी..!!

 

he celebration fakt aaj kiva udyasathi

nahitr nehmi aani for evhrsathi..!!

 

हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी जी आता माझ्या आयुष्याची जोडीदार झाली आहे.

ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्येही…..!!

 

ha mesej tya  khas vyktisathi ji aata mazya aayushayachi jodidar jhali aahe.

.na fakt mazya sukh dukhat tr mazya vdapavmadhehi..!!

 

सातव्या आस्मानात असण्याचा आनंद म्हणजे Just engaged..!!

 

satvya aasmanaat aasnyacha anand mhanje Just engaged..!!

thank you message for engagement wishes in marathi

engagement wishes in marathi

 

आयुष्यातील इच्छा पूर्णही होतात.

ज्याची पहिली पायरी त्या व्यक्तीसोबत इंगेज होणं. खरंय ना…!!

 

aayushayatil echa purnhi hotat.

jyachi pahili payri tya vyktisobat iagej hona. kharay na..!!

 

आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

लक्षात ठेव मी वयाने कितीही म्हातारा झालो तरी माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील..!!

 

aaplya sundar pravasasathi khup khup shubhechha.

lakshat thev mi vyane kitihi mhatara jhalo tri maza prem tuzyasathi nehmich chirtrun rahil..!!

 

माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात सुंदर गोष्ट आहेस तू…

लव्ह यू फोरएव्हर..!!

 

mazya aayushat ghdleli sarvaat sundar gost aahes tu..

lvh yu forever..!!

 

माझी आयटम ते माझी मिसेस हा प्रवास अखेर तू पूर्ण केलास.

Proudly Engaged..!!

 

mazi aaytm te mazi mises ha prvas akher tu purn kelas.

Proudly Engaged..!!

 

माझ्या प्रेमात पडल्यावर पतंग त्याची कटली.

आता प्रेमाच्या मांज्यातून आयुष्यभर सुटका नाही.

Just engaged..!!

 

mazya premaat padlyavar ptang tyachi ktli..

ata premachya maanjyatun aayushbhar sutka nahi..

Just engaged..!!

 

या सिम्रनला मिळाला आहे तिचा राज,

आता फक्त लग्न होणं बाकी आहे #JustEngaged’..!!

 

ya simnela milala aahe ticha raj,

aata fakt lagn hona baki aahe # JustEngaged’..!!

 

तो म्हणाला, ‘ माझी बायको होशील का, आपण दोघं करू rock ’.

मीही मग म्हटलं काय भाव खायचा. बोलून टाकलं हो.!!

 

to mhanala,mazi bayko hoshil ka,dogha karu rock.’

mahi mg mhtla kay bhav khaycha.bolun takla ho..!!

engagement wishes in marathi for brother

engagement wishes in marathi

 

आत्ताच आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि आत्तापासूनच टेन्शन येतंय..!!

 

aatach aayusyaatlyaek  mahatvachya prashancha uttar dila aani aatapasunch tension yetay..!!

 

सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या बरं !!!!!! I am engaged..!!

 

saglyani mazyakade laksha dya bra !!!  I am engaged..!!

 

.आयुष्यातील ध्येय : लग्नासाठी चांगला मुलगा शोधणे आणि त्याचा होकार मिळवणे. चेक..!!

 

aayushyatil dhey : lagnasathi changla mulga sodhane aani tyacha hokar milavne..chek..!!

best engagement wishes in marathi

engagement wishes in marathi

 

आता माझ्या बोटात आहे चमचणारं काही खास..!!

 

ata mazya botat aahe chamchnaar kahi khas..!!

 

तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तू आहेस म्हणून मी आहे.

पण एकत्र आल्यावर आपलं जग पूर्ण आहे..!!

 

tuzyashivay mi kahich nahi..tu aahes mhanun mi aahe.

pan ektra aalyavar aapla jg purn aahe..!!

 

मी सगळ्या जगाशी एका हाताने लढू शकते फक्त माझा दुसरा हात तुझ्या हातात असावा..!!

 

mi saglya jgashi eka hatane ladhu shakte fakt maza dusra hat tuzya hatat asaava..!!

engagement ceremony wishes in marathi

engagement wishes in marathi

 

मला त्याचं आडनाव खूपच आवडलं होतं मग तेच लावायचं ठरवलं..!!

 

mla tyacha aadnaav khupch aavdla hota mg tech lavaycha tharvla..!!

 

“सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.

थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल..!!

 

“sahjivnachi pahili payri mhanje sakhrpuda.

thanks mla tuzya sahjivanachi sath kelyabaddl..!!

 

He asked. I said ‘about damn time’…!!

 

He asked. I said ‘about damn time’…!!

 

Miss to Mrs चा प्रवास..!!

 

Miss to Mrs cha prvas..!!

engagement wish in marathi

engagement wishes in marathi

 

ही रिंग पाहून वाटतंय का मी इंगेज झालीयं..!!

 

hi ring pahun vattay ka mi ingej zaliya…!!!

 

मला तुझ्याबरोबर forever मेमरीज बनवायच्या आहेत..!!

 

mla tuzyabarobar forever memrij banvaychya aahet..!!

 

ओह खरंच आता रिअलमध्ये real diamond घालायचाय..!!

 

aahe kharch aata rialmadhe real diamond ghalaychay..!!

first engagement anniversary wishes in marathi

engagement wishes in marathi

 

सदैव, सातत्याने, फक्त तुझ्यासोबत..!!

 

sadaiv, saattyane,fakt tuzyasobat..!!

 

सॉरी आता मी available नाही. आयुष्याभराचं डील झालं..!!

 

sorry aata mi available nahi.. aayushyabharcha dil zala..!!

 

माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं…

सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या प्रवासासाठी..!!

 

mazi jaaga aani partnarch rijvhashan zala..

sarvaat lambchya aayushya navachya prvasasathi..!!

engagement anniversary wishes for husband in marathi

engagement wishes in marathi

 

सुरूवात तर फक्त क्रश म्हणून झाली होती…

पण आता तर बोटात रिंगही आली…!!!

 

 

suruvat tr fakt krash mhanun jhali hoti..

pan aata tr botat rigahi aali…!!

 

दोन विरूद्ध लोकं आकर्षित होतात पण युनिक लोकं आयुष्यभरासाठी एकत्र येतात..!!

 

don virudha lok aakrshit hotat pan yunik loka aayushaaybharsathi ektra yetat..!!

 

परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,

तुमच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे, तुमच्या दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना..!!

 

parmeshwarane tumha doghana ekmekansathich banvle aahe,

tumchya ya sakharpudyacha mla khup anand aahe,tumchya doghanchya ananddayi jivnasathi prarthana..!!

wishes for engagement in marathi

engagement wishes in marathi

 

जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा.!

तुम्ही दोघी नेहमी असेच आनंदित रहा..!!

 

jgatil atyta sundar jodlyala sakharpudyacha shubhechha !!

tumhi doghi nehmi asech aanandit raha..!!

 

तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्ण

व्हावी हीच आमची इच्छा

तुम्हाला साखरपुड्याचे अनेक शुभेच्छा..!!

 

tumha doghanche sarva swapn purn

vhavi hich aamchi echa

tumhala sakharpudyache anek shubhechha..!!

 

उन्हात सावली प्रमाणे,

अंधारात उजेडा प्रमाणे.

नेहमी एकमेकांची साथ देत रहा.

Happy Engagement..!!!

 

unhat savli prmane,

andharat ujeda prmane.

nehmi ekmekanchi sath det rha.

Happy Engagement..!!!

engagement anniversary wishes for wife in marathi

बस एवढीच आहे परमेश्वराला फर्याद

ज्यांच्याशी होत आहे तुझा साखरपुडा,

तुम्ही दोघी जागा हजारो साल

साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

bs evadhich aahe parmeshwala fayaard

jyachyashi hot aahe tuza sakharpuda,

tumhi doghi jaga hajaro saal

sakharpudyacha hardik shubhechha..!!

 

तुम्ही दोघी एकत्र असतात

तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते

असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.

साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!

 

tumhi doghi ektra astat

tevha tumchi jodi paripurn aste

asech prem ekmekanvar kart raha.

sakharpuda nimit khup khup aabhinandan aani shubhechha..!!

happy engagement wishes in marathi

engagement wishes in marathi

 

 

आज झाली माझ्या बहिणीची सागाई,

दीदी आणि जिजुंना मनातून बधाई..!

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा ..!!

 

aaj jhali mazya bahinichi,

didi aani jijuna mnatun bdhaai..!!

sakharpudyacha anek shubhechha..!!

 

Happy Engagement

आजचा हा दिवस कधीही न संपणाऱ्या प्रेम, समर्पण आणि प्रणयाचा प्रवास आहे…!!

 

Happy Engagement

aajcha ha divas kadhihi n sampnarya prem,samarpn aani prnayacha prvas aahe..!!

 

आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,

शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत…

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!!!

happy engagement anniversary wishes in marathi

aaplya saavli pasun aapnch shikave,

kadhi lahan tr kadhi mothe houn jgave,

mhanun pratek natyala hrudyatun jpave..!!

 

चला शेवटी साखर पुडा झाला,

आता lifetime तुझी सुटका नाही

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

chla shevti sakhar puda jhala,

aata lifetime tuzi sutka nahi

sakharpudyacha anek shubhechha…!!

 

तुम्ही फार नशीबवान आहात

कारण जगातील करोडो लोकांमधून

तुम्ही एकमेकांना शोधून काढले…

तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.

तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

tumhi far nashibvan aahat

karn jgatil crodo lokanmadhun

tumhi ekmekana sodhun kadle..!!

tumchi jodi parmeshwarane ek dusrayasathich banvli aahe.

tumhala sakhrapudyachya anek shubhechha..!!

engagement wishes in marathi language

engagement wishes in marathi

 

भविष्यातील नवरदेव आणि नवरीला

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा.

परमेश्वर कृपेने तुमचे प्रेम नेहमी वाढत राहो..!!

 

bhvishyatil nvrdev aani navrila

sakharpudyacha anek shubhechha.

parmeshwar krupene tumche prem nehmi vadht raho..!!

 

प्रेम ही आनंदी जगाची मास्टर किल्ली आहे.

माझ्या लव्ह ऑफ लाईफशी इंगेज होताच ती मला मिळाली आहे..!!

 

prem hi anandi jgachi mastar killi aahe.

mazya lvh of laaifshi iagraj hotach ti mla milali aahe..!!

 

आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे.

Happy engaged My Dear Husband..!!

engagement wishes to friend in marathi

aayushayabhrasathi ek vyktila tras denyacha mi thrvla aahe..

Happy engaged My Dear Husband..!!

 

या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते तू केलंस

माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही.

मी तयार आहे love forever साठी !

Congratulations..!!

 

ya sampurn jgaat je koni karu shakla nahi te tu kelas

mazya hrudyala jinklas aani kutumbalahi..

mi tyaar aahe love forever sathi !!

Congratulations..!!

 

सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.

थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल !

आमच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा..!!

 

sahjivnachi pahili payri mhanje sakharpuda

thanks mla tuzya sahjivnachi sathi kelyabaddl !!

aamchya sakharpudyacha shubhechha..!!

 

हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी

जी आता माझ्या आयुष्याची जोडीदार झाली आहे.

ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्येही….

Happy Engagement..!!

 

ha mesej tya khas vyktisathi

ji aata mazya aayushachi jodidar jhali aahe.

na fakt mazya sukh dukhat tr mazya vdapavmadhehi..

Happy Engagement..!!

engagement wishes to wife in marathi

आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

लक्षात ठेव मी वयाने कितीही म्हातारा झालो

तरी माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील !

साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

aaplya sundar prvasasathi khup khup shubhechha.

lakshat thev mi vyane kitihi mhatara jhalo

tri maza prem tuzyasathi nehmich chirtarun rahil !

sakharpudyacha khup khup shubhechha..!!

 

यशस्वी लग्न करण्यासाठी एकाच माणसाच्या अनेक वेळा प्रेमात पडणं आवश्यक आहे.

मग तुझ्याशी इंगेजमेंट करून माझी ती एक इच्छा तर मी पूर्ण केलीच आहे !

साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!!

 

yashswai lagn karnyasathi ekch mansachya anek vel premaat pdna avshyk aahe.

mg tuzyashi igej met karun mazi ti ek echa tr mi purn kelich aahe !

sakharpudyacha anek shubhechha..!!

 

एकेकाळी आपण अनोळखी होतो.

पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत !

Happy Engagement My Love..!!

 

ekekali aapn anolkhi hoto.

pan aaj aapn perfect jodi aahot !!

Happy Engagement My Love..!!

 

साखरपुडा झाला आणि ती माझी झाली

आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली

आता उत्सुकता आहे त्या सोनेरी भविष्याची ज्यात ती माझी आणि मी तिचा आहे..!!!

 

sakharpuda zala aani ti mazi zali

aayushay bharchya prvasala tichi sath milali

aata utsukta aahe tya  soneri bhavishayachi jyaat ti mazi aani mi ticha aahe..!!

 

माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं…

सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या प्रवासासाठी..!!

 

mazi jaga aani patnar rijhshn zala..

sarvaat laabchya aayushay navachya pravasasathi..!!

engagement anniversary wishes to wife in marathi

सुरूवात तर फक्त क्रश म्हणून झाली होती..

पण आता तर बोटात रिंगही आली !

Happy Engagement My Dear Wife..!!

 

suruvat tr fakt krash mhanun zali hoti..

pan aata tr botat ringhi aali

Happy Engagement My Dear Wife..!!

 

ही आहे आमची स्वीट लिटील स्टोरी,

ज्यामध्ये माझं पान आणि त्याचं पान आता एक झालं आहे.

उद्या आमची कथा कुठे जाईल माहीत नाही. पण वाचली तर नक्कीच जाईल !..!!

 

hi aahe aamchi sweet litil story,

jyamadhe maz pan aani tyach paan aata ek zal aahe.

udya aamchi ktha kuthe jail mahit nahit.pan vachli tr nkkich jail..!!

 

इंगेजमेंटची बातमी अशी द्या की सगळ्यांच्या लक्षात राहील.

मग चांगला आणि मस्त स्टेटस ठेवा आणि होऊ द्या फेसबुकवर चर्चा.

साखरपुडा झाल्यानंतर अभिनंदन शुभेच्छा पण येणारच ना?

साखरपुडा हा आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा क्षण असतो..!!

 

engejmetchi batmi ashi dya ki saglyanchya lakshat rahil.

mg changla aani mast status thev aani hou dya facebook var charcha.

sakharpuda zalyananter abhinandn shubhechha pan yenarch na?

sakharpuda ha aaplya aayushytil khup jivhalayacha kshn asto..

 

सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.

थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल !

Happy Engagement My Dear..!!

 

sahjivnachi pahili payri mahnje sakharpuda.

thanks mla tuzya sahjivnachi sathi kelyabaddl !

Happy Engagement My Dear..!!

 

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,

पण तरी ते तुलाच शोधत होतं,

तुला खरच ओळखता नाही आलं,

ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं..!!

 

mn hota maza kuthetri harvlela

pan tri tulach sodhat hota,

tula kharch olkhta nahi aala,

te fakt tuzyasathich zurt hota..!!

engagement wishes in marathi for wife

मनातले सारे तिला सांगण्याचे

मी नेहमीच ठरवत होतो

समोर ति आल्यावर मात्र

नेहमीच मी घाबरलो होतो..!!

 

manatle sare tila sagnyache

mi nehmich tharvt hoto

smor ti aalyavar matr nehmi mi ghabrlo hoto..!!

 

माझ्या ओठावरचं हसु,

आहे साक्ष तु आठवल्याचं.

आठवणी तुझ्या आठवुन,

क्षणभर जगाला विसरल्याचं..!!

 

mazya aothanvarch hasu,

aahe saksh tu aathvlyach

aathvni tuzya aathvun,

kshanbhar jgala visrlyach..!!

 

 तुझ लक्ष नसताना तुझी ती एक smile टिपण्यासाठी मी किती प्रयत्न केले असतील तुला काय माहित…!!

 

tuz laksh nastana tuzi ti ek smile tipnyasathi mi kiti prytn kele astil tula kay maahit..!!

 

 सहसा दाखवत नाही, मी कोणाला

माझा दुःखात बूडालेला चेहरा…

लोकं मात्र विचारत राहतात,

तू नेहमीच कसा रे हसरा..!!

 

sahsa dakhvt nahi,mi konala

maza dukhat budalela chehra..

lok matr vichart rahtat,

tu nehmich ksa re hsara..!!

engagement wishes msg in marathi

“इलेक्ट्रीक #करंट पेक्षा मोठे झटके असतात म्हणे #प्रेमात…

#मीसिंगलचबरा..!!

 

electric #karnt peksha mothe zatke astat mhne #premaat..

#mi singl chbra..!!

 

“गर्लफ्रेंड आणि ईश्वरात..

फरक फक्त एवढाचं आहे

एकीची आठवण खुप त्रास देते,

आणि

दुस-याची त्रास झाल्यावर आठवण येते…!!

 

“girlfriend ani eshvrat

fark fakt evdhch aahe

ekichi athavn khup tras dete,

aani

dusryaachi tras zalyavar aathavn yete..!!

 

“हो” म्हणायच का “नाही” हा #decision तर तुझा आहे….

पण आयुष्यभर साथ देइन हा “शब्द” माझा आहे..!!

 

“ho” mhanaych ka “nahi” ha #decision tr tuza aahe..

pan aayushybhar sath dein ha :shbd “ maza aahe..!!

 

# अगं वेडे काँलेज ला जाताना एकटी नको जात जावु #

माझे

मित्र मला call करुन विचारतात.. भावा वयनी

आली # तु

कुठंय ..!!

 

# ang vede colej la jatana ekti nko jaat jaavu #

maze

mitr mla call karun vichartat..bhava vayni

aali  tu

kuthay..!!

engagement wishes quotes in marathi

# एकटीच फिरून काय # हवा करतेस ??

#२ दिवस # माझ्यासोबत # फिरून बघ ,,

# आख्खा # गाव #

तुला ” # # वहिनी ” म्हणुन ओळखेल..!!

 

#2 divas # mazyasobat # firun bagh,

# aakhkha # gav #

tula “ # # vahini “ mhanun olkhlel..!!

 

अस वाटत पकडावा तुझा हात

आणि खुप दुर निघुन

जाव

तिथे तुला पाहणारा

माझ्या शिवाय कोणीच नसाव..!!

 

asa vatt pkdava tuza hat

aani khup dur nighun

jav

jithe tula pahnara

mazya shivay konich nsava..!!

 

असा आवडीचा आवाज कधी माझ्या कानावर पडणार..??

अहो ऊठा ना आता..किती late झालाय बघा…ऊठा लवकर,मी चहा ठेवते…!!

 

asa avdicha aavaj kadhi mazya kanavar pdnaar..??

aho utha na ata  kiti late zolay bgha…utha lavkar,mi chaha thevte..!!

 

आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया पडायच आणि देवा सारख राहयच….

म्हणून रोज कृष्णा च्या पाया पडतो आणि

माझ्या राधे च्या शोधात फिरतो….!!!

 

aaine sangitle ki darroj paya padaych aani deva sarkha rahaych..

mhanun roj krushna chya paya pdto aani

mazya radhe chya shodhat firto..!!

 

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,

पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,

तुझ्यासाठी मित्र खूप असतील

पण माझ्यासाठी फक्त तू आहे…!!

 

aakshat chandanya khup aahe,

pan chandnyasathi chandra ekch aahe,

tuzyasathi mitr khup astil

pn mazyasathi fakt tu aahe..!!

 

आपल्यामुळे नाही… कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे..!!

 

aaplyamule nahi..konitri aaplyasathi rdayla pahije…!!

 

आयुष्यभर साथ राहण्याची औकात असेल..

तरच, प्रपोज कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही..!!

engagement wishes in marathi sms

 

aayushaybhar sath rahnyachi aukat asel.

trch,prpoj krav nahitar kunachya hrudyashi khaelnyaat kahi arth nahi..!!

 

कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,

जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,

पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत…!!

 

kadhi kadhi jivnaat etk bedhund vhva lagta,dukhache kate tochtanahi khalkhalun hsava lagta,

jivan yalach mhanaych ast. dukh asunhi dakhvaych nst,

panyane bhrlelya dolyana pust,aankhi hsaych ast..!!

 

कधीतरी असं व्हावं,

# तुझी_आठवण काढता-काढता

माझं # ह्रदयंच बंद पडावं.!!!

 

kadhitri asa vhava,

#tuzi _aathvn kadta –kadta

maz #hrudaych band pdava..!!

 

काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर

म्हणून तोडणाऱ्याला ते टोचत असतात

पण काटे बाजूला केले जाताना

गुलाब का शांत बसतात.!!

 

katyancha prem asta gulabavar

mhanun todnaaryala te tocht astat

pn kate bajula kele jatana

gulab ka shant bastat..!!

 

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर

निराश होउ नका

कारण

हा निसर्गाचा नियम आहे…!!!

ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच

झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!

 

jr kadhi koni tumch mn todla tr

nirash hou nka

karn

ha nisrgacha niym aahe..!!

 

जास्त काही मागत नाही तुझ्याकडून फक्त 2 गोष्टी हव्या

1.आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावर हसू

2.अन् आयुष्यभर तुझी साथ

बस।।।।..!!

 

jast kahi magt nahi tuzyakadun fakt 2 gosti hvya

1. aayushbhar tuzya cheharyvaar hsu

2.an aayusybhar tuzi sath

bas..!!!

 

जी माणसं रागवतात टी नेहमी खरी असतात…

कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…!!

 

ji mansa ragavtat ti nehmi khri astat..

karn khotadyana mi nehmi hastana pahile aahe..!!

 

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही …

आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही…..!!

 

je mla olkhatat te mazyavar var kadhi shanka ghet nahi..

aani je mazyavar shanka ghetat tyani mla kadhi olkhalch nahi..!!

 

जेव्हा आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे आई-वडील म्हणतात –

“छकुली यांचे status जास्त वाचू नको,

नाहीतर तूझ status In-love होईल.”..!!

 

jevha aamhi yeto.tevha pratek muliche aai-vadil mhantat –

“chhakuli yanche status jast vachu nko,

nahitar tuz status-in love hoil “…!

 

जेव्हा तुला वाटेल आता माझं #कोणी नाही…

तेव्हा तु मला हाक दे तात्पुरती नाही तर अगदी मरणाच्या दारापर्यंत #साथ देइन …!!

 

jevha tula vatel aata maz # koni nahi..

tevha tu mla hak de tatpurti nahi tr agdi mrnyachya daraprynt # sath dein…!!

कृपया इकडे लक्ष्य द्या –  मित्रांनो आपण वरील पोस्ट मध्ये साखरपुड्याच्या काही शुभेच्छा बघीतल्या.. तुम्ही दोघा एकमेकांसाठी ईश्वराने तुमची जोडी बनवली आहेत.. तुमच्या दोघांच्या जोडी ला कोणाची नजर न लागो असेच आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करत राहा.. तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.. तुमची जोडी अशीच आयुष्भर राहो.. साखरपुडा झाला आणि ती माझी झाली आयुष्यभराच्या प्रवासाला तिची मला साथ मिळाली अशीच साथ जन्मभर राहो मी देवाकडे प्रार्थना करतो..

या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या प्रिय मित्रपरिवाराला ज्याचा साखरपुडा झाल्या आहेत त्यांना तुम्ही नक्की न विसरता पाठवा… त्यांना खुश करा.. engagement wish in marathi, first engagement anniversary wishes in marathi, engagement anniversary wishes for husband in marathi, wishes for engagement in marathi, engagement anniversary wishes for wife in marathi, happy engagement wishes in marathi, happy engagement anniversary wishes in marathi, engagement wishes in marathi language, engagement wishes msg in marathi, engagement wishes quotes in marathi, engagement wishes in marathi sms, engagement wishes to friend in marathi, engagement wishes to wife in marathi, engagement anniversary wishes to wife in marathi, engagement wishes in marathi for wife या शुभेच्छा बद्दल तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकतात. जर या शुभेच्छा मध्ये अजून काही शुभेच्छा बाकी असेल तर सांगा ते आम्ही अजून या शुभेच्छा मध्ये add करू.

Leave a Comment

x